ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : डोक्याचा समोरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपाळ, निढळ, भाळ, माथा, ललाट, शिर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
ಅರ್ಥ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोके, मुंडके, शिर, शीर्ष, सिसाळ
ಅರ್ಥ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टकुरे, टाळके, डोई, डोके, मूर्धा, शिर
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
ಸ್ಥಾಪನೆ