ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
ಉದಾಹರಣೆ : शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुडवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पकी हुई फसल के डंठलों में से दाना अलगाने के लिए बैलों से रौंदवाना।
Remove the seeds from.
ಅರ್ಥ : कणसापासून धान्य वेगळे करणे.
ಉದಾಹರಣೆ : शेतकरी खळ्यात धान्य मिळत आहे.
फसल के डंठलों आदि में से अनाज के दाने अलग करना।
Beat the seeds out of a grain.
ಅರ್ಥ : खराब होणे किंवा कपडे वापरण्यायोग्य न राहणे.
ಉದಾಹರಣೆ : हे कपडे मळले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाण होणे, मलिन होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
मलिन या मैला होना।
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत पाणी घालून हातांनी दाबणे.
ಉದಾಹರಣೆ : वहिनी पीठ मळत आहे.
पानी मिलाकर हाथों से दबाना या मलना।
Make uniform.
ಸ್ಥಾಪನೆ