ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मळ   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : कानात साचणारा मळ.

ಉದಾಹರಣೆ : कानात मळ झाल्याने कान दुखत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कानकोंडा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कान में पायी जानेवाली मैल।

खोंठ की अधिकता से कान संबंधी कई रोग होते हैं।
कनमैल, कर्ण मल, कल्क, खूँट, खूंट, खोंठ, ठेंठी, तोक्म

A soft yellow wax secreted by glands in the ear canal.

cerumen, earwax
೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मल, विष्टा, विष्ठा, शी, शीट

೩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

ಅರ್ಥ : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.

ಉದಾಹರಣೆ : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मल

೪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.

ಉದಾಹರಣೆ : कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज़ में से निकलने वाली या उस पर जमी हुई गर्द या धूल।

कपड़े से मैल निकालने के लिए उसे साबुन, सर्फ आदि से धोना चाहिए।
कल्क, गंदगी, गन्दगी, मल, मैल, मैला

Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.

The furniture was covered with dust.
dust
೫. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : मळण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मलिनता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मलिन होने की अवस्था या भाव।

उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।
इस शहर में जगह-जगह गंदगी दिखाई दे रही है।
अपवित्रता, अमेध्यता, अमेध्यत्व, अविशुद्धि, अशुचिता, अशुचित्व, अशुद्धता, अशुद्धि, अशौच, अस्वच्छता, आलाइश, कलुष, गंदगी, गंदापन, गन्दगी, गन्दापन, मलिनता, मलिनत्व, मलिनाई, मलीनता, मालिन्य, मैलापन, श्यामता

The state of being contaminated.

contamination, taint
೬. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या कानात खूप मळ आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज़ का गाढ़ा मल।

उसकी आँख में बहुत कीचड़ है।
कीचड़
೭. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.

ಉದಾಹರಣೆ : तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।

वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।
त्वचा का मल, त्वचा की मैल, त्वचा मल, मल, मैल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।