ಅರ್ಥ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ಉದಾಹರಣೆ :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आन, गरिमा, गौरव, महिमा, माहात्म्य, शान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.ಅರ್ಥ : वर्तनाचा योग्यपणा.
ಉದಾಹರಣೆ :
थोरामोठ्यांसमोर मर्यादेने वागावे.