ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान असलेली यंत्रणा.
ಉದಾಹರಣೆ : प्रार्थनेने माणसाचे मन शुद्ध होते. त्याचा या कामात जीव लागत नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतःकरण, अंतरंग, अंतर्याम, काळीज, चित्त, जीव, मानस, हृदय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
प्राणियों में अनुभव, संकल्प-विकल्प, इच्छा, विचार आदि करने वाली शक्ति।
ಅರ್ಥ : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान.
ಉದಾಹರಣೆ : अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतःकरण, अंतरंग, अंतरात्मा, अंतर्मन, अंतर्याम, काळीज, चित्त, जीव, मानस, हृदय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
शरीर की वह आंतरिक अमूर्त सत्ता जिसमें भले-बुरे का ठीक और स्पष्ट ज्ञान होता है।
The locus of feelings and intuitions.
ಸ್ಥಾಪನೆ