ಅರ್ಥ : मधले बोट.
ಉದಾಹರಣೆ :
मध्यमेने कधीही कुंकू लावू नये अशी चाल आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The second finger. Between the index finger and the ring finger.
middle fingerಅರ್ಥ : वाणीच्या चार अवस्थांपैकी तिसरी अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्यांतील भेद आम्हाला गुरुजींनी समजावून दिला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वाणी की चार अवस्थाओं में से तीसरी अवस्था जिसमें वाक् चिंतन के रूप में भीतर ही भीतर सक्रिय होता है।
मध्यमा वैखरी की पूर्व अवस्था है।