ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
ಉದಾಹರಣೆ : काफी या रागात कोमल मध्यम असतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
संगीत के सात स्वरों में से चौथा।
ಅರ್ಥ : चांगला व वाईट यांच्या मधला.
ಉದಾಹರಣೆ : ह्या पुस्तकाचा दर्जा सामान्य आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठीक, बरा, साधारण, सामान्य
ಅರ್ಥ : न जास्त मोठा न लहान असा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या जंगलात मध्यम आकाराच्या वनस्पती अधिक आहेत.
भौतिक माप के मूल्यांकन पैमाने के मध्य के आस-पास का या औसत मान का।
ಸ್ಥಾಪನೆ