ಅರ್ಥ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंमल, कैफ, झिंग, तार, नशा, निशा, मत्तपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness