ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयी होणारा समज.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला भेटल्यावर माझे त्याच्या विषयीचे मत पालटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्रह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय में मन में होने वाला कोई विचार या मत।
उसके प्रति मेरी धारणा गलत थी।A vague idea in which some confidence is placed.
His impression of her was favorable.ಅರ್ಥ : निवडणूकीत एखाद्याविषयी केलेली नोंदणी.
ಉದಾಹರಣೆ :
यंदाच्या निवडणूकीत त्याला एक ही मत मिळणार नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
ಉದಾಹರಣೆ :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिप्राय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.