ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मजबूत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मजबूत   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : बळकट झालेला.

ಉದಾಹರಣೆ : त्याचे शरीर पिळदार आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आटीव, कसलेला, दणगट, पीळदार, भरदार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गठा हुआ।

उसका शरीर गठीला है।
कसा, गठीला, चुस्त, मजबूत, मज़बूत, सुगठित
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : पोलादासम मजबूत.

ಉದಾಹರಣೆ : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कणखर, दणकट, पोलादी, बळकट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फौलाद जैसा मजबूत।

इस पहलवान का शरीर फौलादी है।
फ़ौलादी, फौलादी

Resembling steel as in hardness.

Steely eyes.
Steely nerves like those of a steeplejack.
steely
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : हे घर मजबूत आहे.
तो मनाने भक्कम आहे.
सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोस, पक्का, बळकट, भक्कम, सबल, सबळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।

सागौन की लकड़ी से बना फर्नीचर मजबूत होता है।
अजरायल, अजराल, अभंगुर, अभङ्गुर, अशिथिल, जबर, जबरजस्त, जबरदस्त, जबर्दस्त, ज़बर, ज़बरदस्त, ज़बर्दस्त, ठोस, दृढ़, पक्का, पुख़्ता, पुख्ता, मजबूत, मज़बूत, रेखता
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।