ಅರ್ಥ : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकाधिकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या कामाचा ठेका घेण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
कायद्याचा उद्देश शेतजमिनींची मक्तेदारी नष्ट करण्याचा होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठेकेदारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :