ಅರ್ಥ : हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्णिलेला पर्वत ज्याच्या सहाय्याने देव आणि असूरांनी समुद्रमंथन केले होते.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत खाली जाऊ लागला तेव्हा विष्णूंनी कूर्मरूप धारण करून तो वर उचलला..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मंदराचल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :