ಅರ್ಥ : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
ಅರ್ಥ : घुसळण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सखोल तपास.
ಉದಾಹರಣೆ :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :