ಅರ್ಥ : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
ಉದಾಹರಣೆ :
काफी या रागात कोमल मध्यम असतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मध्यम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) पंचविसावे आणि प वर्गातील अंतिम अक्षर.
ಉದಾಹರಣೆ :
म ह्याचे उच्चारण ओठ आणि नासिकेतून होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हिंदी वर्णमाला का पचीसवाँ और पवर्ग का अंतिम व्यंजन अक्षर।
म का उच्चारण ओष्ठ और नासिका से होता है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant