ಅರ್ಥ : चांगले चरित्र नसेलेला.
ಉದಾಹರಣೆ :
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण तिटकारा होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चरित्रहीन, चारित्र्यहीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Unrestrained by convention or morality.
Congreve draws a debauched aristocratic society.ಅರ್ಥ : आपल्या स्थानापासून चळलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आजच्या भ्रष्ट समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चळलेला, ढळलेला, पतित, पथभ्रष्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking in integrity.
Humanity they knew to be corrupt...from the day of Adam's creation.