ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्याचे विचार नेहमी घोटाळलेले असतात अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : उगाच भ्रमिष्टासारखा बोलू नकोस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
भ्रम में पड़ा हुआ व्यक्ति।
ಅರ್ಥ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळचट, खुळा, पागल, पिसा, येडा, वेडा
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
ಅರ್ಥ : ज्याचे विचार सदा घोटाळलेले असतात असा.
ಉದಾಹರಣೆ : रोगामुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडबडलेला, घोटाळलेला, संभ्रांत
भ्रम में पड़ा हुआ।
ಸ್ಥಾಪನೆ