ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : प्राण किंवा चेतना नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचेतन, जड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसमें चेतनता या जीवन न हो।
ಅರ್ಥ : पंचमहाभूतांसंबंधी.
ಉದಾಹರಣೆ : भारतीय धारणेनुसार शरीर भौतिक तत्त्वांचे बनलेले आहे
पंचभूत से संबंध रखनेवाला।
ಅರ್ಥ : पंचमहाभूतांपासून बनलेला.
ಉದಾಹರಣೆ : मेल्यावर हे भौतिक शरीर पुन्हा पंचमहाभूतांत मिळून जाईल.
पंचभूतों का बना हुआ।
ಸ್ಥಾಪನೆ