ಅರ್ಥ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जेवण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।The usual food and drink consumed by an organism (person or animal).
diet