ಅರ್ಥ : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Something acquired without compensation.
giftಅರ್ಥ : माणसांचा संयोग.
ಉದಾಹರಣೆ :
बाजारात आज रामाची भेट झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाठ, गाठभेट, भेटगाठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।
आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।A small informal social gathering.
There was an informal meeting in my living room.ಅರ್ಥ : एकमेकांना पाहण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
बाजारात नजरानजर होऊन देखील मोहनशी आमचे बोलणे झाले नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दृष्टादृष्ट, नजरानजर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :