ಅರ್ಥ : वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे.
ಉದಾಹರಣೆ :
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collector