ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भिडणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भिडणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : येणार्‍या व्यत्ययांवर मात करून एखाद्या कामात पूर्णपणे गुंतून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : तपासाच्या कामास तो भिडला होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झोकून देणे

೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या व्यक्तीशी भांडण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी दृढतेने त्याच्याशी लढणे किंवा सवाल जबाब करणे.

ಉದಾಹರಣೆ : खेळता खेळता मुले एकमेकांशी भिडलीत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी व्यक्ति से लड़ने या विवाद करने के लिए दृढ़तापूर्वक उससे जूझना या सवाल-जवाब करना।

खेल-खेल में बच्चे आपस में भिड़ गए।
भिड़ना
೩. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

ಅರ್ಥ : वेगाने एखाद्याच्या अंगावर चालून येणे.

ಉದಾಹರಣೆ : कुस्तीबाज आपापसात भिडले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वेग से किसी पर टूट पड़ना।

कुश्तीबाज़ आपस में भिड़ गए।
पिलना, भिड़ना

To grip or seize, as in a wrestling match.

The two men grappled with each other for several minutes.
grapple, grip
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।