ಅರ್ಥ : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भावंडे
ಅರ್ಥ : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भावंडे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :