ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भारी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भारी   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : वजनाने अधिक असलेला.

ಉದಾಹರಣೆ : सर्व जड सामान हमालाने उचलले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवजड, जड, बोजड, वजनदार

೨. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

ಅರ್ಥ : प्रमाणाने जास्त असलेला.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता

೩. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

ಅರ್ಥ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

ಉದಾಹರಣೆ : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

೪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : न झेपणारा.

ಉದಾಹರಣೆ : हे काम मला भारी पडले.

೫. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.

ಉದಾಹರಣೆ : हा शिपाई दहा जणांना भारी आहे.

೬. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.

ಉದಾಹರಣೆ : आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वजनदार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका महत्त्व आदि अधिक हो या जिसमें गुरुता हो।

हमारी बात से गुरुजी की बात भारी है।
भारी, वजनदार, वजनी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।