ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुकुडकुंभा, मोरघार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :