ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाणीव, शुद्ध
ಅರ್ಥ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज.
ಉದಾಹರಣೆ : ती रागावली की तिचे भान सुटते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
समझ और बुद्धि।
Self-control in a crisis. Ability to say or do the right thing in an emergency.
ಸ್ಥಾಪನೆ