ಅರ್ಥ : चुलीच्या मागच्या बाजूस दगड, माती, चुना इत्यादींचा करतात तो ओटा.
ಉದಾಹರಣೆ :
भाणवश्याचा उपयोग चिमटे, तवा इत्यादी ठेवण्यासाठी होतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भानवस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चूल्हे के पीछे की तरफ पत्थर, मिट्टी, चूना आदि का बनाया जाने वाला चबूतरा।
चूल्हे के पाट का उपयोग चिमटा, तवा आदि रखने के लिए होता है।