ಅರ್ಥ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाडीभाडे, प्रवासभाडे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?ಅರ್ಥ : एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचे द्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A fixed charge for a privilege or for professional services.
feeಅರ್ಥ : प्रवासी किंवा माल इत्यादी द्रव्य घेऊन वाहून नेण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
सगळे टॅक्सीवाले भाडे घेऊन गेले आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गाडीत भाडे देऊन प्रवास करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
भाडे न मिळाल्याने गाडी रिकामीच परत गेली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :