ಅರ್ಥ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :