ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भागीरथी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भागीरथी   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.

ಉದಾಹರಣೆ : भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गंगा, गोदावरी, जान्हवी, मंदाकिनी

೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : बंगालची एक नदी जी गंगेत जाऊन मिळते.

ಉದಾಹರಣೆ : माझे गाव भागीरथीच्या किनारी वसले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंगाल की एक नदी जो गंगा में मिलती है।

मेरा गाँव भागीरथी के किनारे बसा है।
भागीरथी
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : हिमालयाचे एक शिखर जे गढवालच्या जवळ आहे.

ಉದಾಹರಣೆ : त्यांनी भागीरथीवर चढण्याची योजना आखली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हिमालय की एक चोटी जो गढ़वाल के पास है।

उन्होंने भागीरथी पर चढ़ने की योजना बनाई है।
भागीरथी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।