ಅರ್ಥ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारखाना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A storehouse for treasures.
treasure houseಅರ್ಥ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :