ಅರ್ಥ : ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान.
ಉದಾಹರಣೆ :
भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A preparation of the leaves and flowers of the hemp plant. Much used in India.
bhangಅರ್ಥ : एक वर्षायू, मादक वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा.
ಉದಾಹರಣೆ :
बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :