ಅರ್ಥ : वांगे वगैरे भाजून दही घालून केलेली कोशिंबीर.
ಉದಾಹರಣೆ :
मी कांदा घालून वांग्याचे भरीत केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भर्ते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दाब पडल्यामुळे एखाद्या वस्तू वा पदार्थाचे स्वरूप विद्रूप झाल्यानंतरची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
हडकुळ्या पहिलवानने जाड्या पहिलवानाचे मारून मारून भरते करून टाकले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भरते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :