ಅರ್ಥ : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात जागा रिकामी नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Containing as much or as many as is possible or normal.
A full glass.ಅರ್ಥ : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.
ಉದಾಹರಣೆ :
नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नोंदलेला, नोंदविलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Completed to perfection.
fulfilled