ಅರ್ಥ : अतिशय भरलेला, आकंठ भरलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मंत्रीजींनी ह्यावर्षी भरभक्कम अंदाजपत्रक तयार केले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो मात्रा में अधिक हो।
उसने दान में भारी-भरकम रकम दे दी।ಅರ್ಥ : खूप भरीव असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अत्यंत मजबूत, खूप भक्कम, खूप मजबूत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :