ಅರ್ಥ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
ಉದಾಹರಣೆ :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूप, पुष्कळ, फार, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
To a very great degree or extent.
I feel a lot better.ಅರ್ಥ : उणीव ठेवली नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूप