ಅರ್ಥ : कापडावर दोर्यांनी, तारांनी नक्षी, कशीदा काढण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
शीला भरतकामात हुशार आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दोरा, रेशीम किंवा जरीने कापडावर काढलेली वेलबुट्टी.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कापडावर सुंदर कशिदा काढला आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कशिदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :