ಅರ್ಥ : भरायचे पैसे इत्यादी भरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आठ दिवसात भरणा न केल्यास वीज तोडण्यात येईल
ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ಉದಾಹರಣೆ :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भरती