ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
ಅರ್ಥ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकावणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
ಅರ್ಥ : विझणारी आग तीव्र करणे.
ಉದಾಹರಣೆ : विझत्या लाकडांवर घासलेट टाकून तिने चुलीत आग भडकाविली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भडकावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
अग्नि प्रज्वलित करना। बुझती आग को तेज करना।
ಸ್ಥಾಪನೆ