ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
ಅರ್ಥ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकावणे, भडकाविणे
बुरी नीयत से किसी को सलाह देना।
Give bad advice to.
ಸ್ಥಾಪನೆ