ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : राहण्याचे निश्चित ठिकाण नसल्यामुळे नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकणारे लोक.
ಉದಾಹರಣೆ : भटक्यांनी रस्त्याच्या कडेला आपला तळ ठोकला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटक्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वे लोग जिनका कोई स्थायी निवास नहीं होता और जिसके कारण वे हमेशा एक स्थान से दूसरे स्थान पर घूमते रहते हैं।
A member of a people who have no permanent home but move about according to the seasons.
ಅರ್ಥ : भटकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : काम नसल्यामुळे तो उगीचच बागेत भटक्या मारत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटकणी, भटक्या
भटकने की क्रिया।
Travelling about without any clear destination.
ಸ್ಥಾಪನೆ