ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : खूप फिरणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : तुम्हाला फिरायचे असेल तर भटक्यांच्या टोळीत सामील होऊन जा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो बहुत घूमता हो।
Someone who travels widely and energetically.
ಅರ್ಥ : राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसके रहने अथवा ठहरने का कोई निश्चित स्थान न हो।
ಅರ್ಥ : विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा.
ಉದಾಹರಣೆ : रमेशने आपल्या मुलाला उनाड मुलांबरोबर फिरण्यास मनाई केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उनाड
जो व्यर्थ ही इधर-उधर घूमता रहता है।
ಸ್ಥಾಪನೆ