ಅರ್ಥ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
ಉದಾಹರಣೆ :
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiಅರ್ಥ : मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव.
ಉದಾಹರಣೆ :
ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :