ಅರ್ಥ : आत्मा आणि ब्रह्माविषयीचे विवेचन.
ಉದಾಹರಣೆ :
वेदांतात कर्मकांडापेक्षा अध्यात्म महत्वाचे मानले आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अध्यात्म, आत्मज्ञान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आत्मा और ब्रम्ह का विवेचन।
अध्यात्म आत्मा और परमात्मा को जानने में मदद करता है।ಅರ್ಥ : आत्म्यासंबंधीं किंवा ईश्वरासंबंधीं ज्ञान.
ಉದಾಹರಣೆ :
ध्रुवबाळाला लहानपणीच आत्मज्ञान झाले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपरोक्षज्ञान, आत्मज्ञान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जीवात्मा और परमात्मा के विषय में होने वाला ज्ञान।
ध्रुव को अल्पायु में ही आत्मज्ञान हो गया था।