ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बोळवण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बोळवण   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

ಅರ್ಥ : निरोप देण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठवण, पाठवणी, पाठवणूक, बोळवणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

ಅರ್ಥ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.

ಉದಾಹರಣೆ : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठवण, पाठवणी, बोळवणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।

अंजना की सगाई से लेकर विदाई तक रमेश छुट्टी लेकर घर पर ही रहा।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : विवाहानंतर वरपक्षाच्या मंडळींची सत्कारपूर्वक करून दिलेली रवानगी.

ಉದಾಹರಣೆ : पाहुण्यांची बोळवण करायला रात्रीचे बारा वाजले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विवाहोपरांत वरपक्ष के लोगों के सत्कारपूर्वक की गई रवानगी।

विदाई करते-करते रात के बारह बज गए।
बिदाई, विदाई, विदायगी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।