ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बोललेली गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उक्ती, उद्गार, कथन, बोलणे, म्हणणे, वचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
ಅರ್ಥ : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
ಉದಾಹರಣೆ : संतांचे बोल नेहमी आठवावेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वचन, वाणी
मनुष्य के मुख से निकलने वाला सार्थक शब्द।
(language) communication by word of mouth.
ಅರ್ಥ : लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन.
ಉದಾಹರಣೆ : कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शब्द
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी साधु महात्मा के वचन जो हमें लिखित रूप में उपलब्ध हैं।
ಸ್ಥಾಪನೆ