ಅರ್ಥ : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
ಉದಾಹರಣೆ :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मबोध, आत्मानुभूती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
ಉದಾಹರಣೆ :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धडा
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकलन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The process of perceiving.
perceptionಅರ್ಥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :