ಅರ್ಥ : उपयोगी न पडता केवळ जबाबदारी बनून राह्ण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
निर्वाहाचे साधन नसल्याने बरेच दिवस माझे ओझे मित्रावरच होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An onerous or difficult concern.
The burden of responsibility.ಅರ್ಥ : सातूपासून मिळणारे मद्य.
ಉದಾಹರಣೆ :
बिअरची गुणवत्ता तिचे बाह्यरूप, वास, चव, टिकाऊपणा ह्यांवरून ठरविली जाते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A general name for alcoholic beverages made by fermenting a cereal (or mixture of cereals) flavored with hops.
beer