ಅರ್ಥ : एखाद्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
धनाढ्य सावकाराची हत्या त्याच्याच अंगरक्षकांनी केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगरक्षक, शरीररक्षक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह सैनिक या सेवक जो किसी व्यक्ति विशेष की रक्षा के निमित्त उनके साथ रहते हों।
इन्दिरा गाँधी की हत्या उनके अङ्गरक्षकों ने ही कर दी।