ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बेताल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बेताल   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : गाण्या वाजवण्यात तालाला सोडून असलेले.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या बेताल गाण्यामुळे मैफिल रंगली नाही


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसमें ताल का ठीक और पूरा ध्यान न रहे।

उसका गाना-बजाना बेताल है।
तालहीन, बेताल, बेताला
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ताळतंत्र सोडून.

ಉದಾಹರಣೆ : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचकटविचकट, अद्वातद्वा, असंबद्ध, भलतेसलते, विसंगत, वेडेवाकडे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बे-मतलब का।

श्याम कमरे में ऊलजलूल हरकत कर रहा है।
आल-जाल, आलजाल, ऊटपटांग, ऊल-जलूल, ऊलजलूल
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ताल सोडून गाणारा, वाजवणारा.

ಉದಾಹರಣೆ : आजच्या गाण्याला तबलजी अगदीच बेताल होता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गाने-बजाने में ताल का ध्यान न रखने वाला।

वह बेताला वादक है, केवल ढोल को पीटना जानता है।
बेताला
೪. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनियंत्रित, बेलगामी, स्वैर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो नियंत्रण या काबू में न हो।

घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।
अनियंत्रित, अनियन्त्रित, बेक़ाबू, बेकाबू, बेलगाम

Not restrained or controlled.

Unbridled rage.
An unchecked temper.
Ungoverned rage.
unbridled, unchecked, uncurbed, ungoverned
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।