ಅರ್ಥ : उदरनिर्वाहासाठी कोणताही कामधंदा नसण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
बेकारी ही आपल्या तरुणांपुढील महत्त्वाची समस्या आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बेरोजगारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह अवस्था जिसमें जीविका-निर्वाह के लिए मनुष्य के हाथ में कोई काम धंधा नहीं रहता।
दिन-प्रतिदिन बेरोज़गारी की समस्या बढ़ती जा रही है।The state of being unemployed or not having a job.
Unemployment is a serious social evil.